+91 9881434473

वाचन संस्कृती आपण सर्वजण जपतो आहोत

अनेक वर्षांपासून आपण दिवाळी अंक वाचत आलो आहोत आणि अनेक वर्षांपासूनचे अंक आपण जपून देखील ठेवले असतीलत्याचप्रमाणे आम्ही देखील चांगुलपणाच्या चळवळीचे मागील तीन वर्षांचे दिवाळी अंक जपून ठेवले आहेत खास आपल्या सर्वांकरता ! आणि म्हणूनच या तिन्ही वर्षांच्या म्हणजे २०२०,२०२१, २०२२ च्या दिवाळी अंक आपण डाऊनलोड करू शकता.

पहिल्या वर्षीच्या म्हणजे २०२० च्या दिवाळी अंकात आपण देशातल्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे विचार, त्यांचा जीवन प्रवास, त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, चांगुलपणाबद्दलचे त्यांचे विचार अशा अनेक गोष्टी आपण समाविष्ट केल्या.

२०२२ च्या दिवाळी अंकाचा विषय होता ‘कारागृह आणि कैद्यांचं जीवन’. कैद्यांचं गजाआडचं जीवन, त्यांच्या भावना, त्यांच्या समस्या, तुरुंग व्यवस्थापन, तुरुंगातून सुटका झाल्यानंतर समाजाचा कैद्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन टाकणारा अंक होता

आपण २०२१ च्या दिवाळीला , तृतीयपंथींना समर्पित असा दिवाळी अंक प्रकाशित केला. ट्रान्सजेंडर्स व्यक्तींचं जीवन त्यांचे विचार, आकांक्षा,त्यांच्या समाजाकडून, देशाकडून असणार्या अपेक्षा, त्यांच्या समस्या व आव्हाने यांच्यावर प्रकाशझोत टाकणारा असा हा अंक होता.

२०२3 च्या दिवाळी अंकाचा विषय होता ‘कारागृह आणि कैद्यांचं जीवन’. कैद्यांचं गजाआडचं जीवन, त्यांच्या भावना, त्यांच्या समस्या, तुरुंग व्यवस्थापन, तुरुंगातून सुटका झाल्यानंतर समाजाचा कैद्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन टाकणारा अंक होता